आता रेती घाटातील हत्याकांडाचा तपास गुप्तचर यंत्रणा करणार.
आता अडकणार अक्षय बुरांडे उर्फ काल्या नाग..? प्रथम ठाकूर यांना बुरांडेने टायर घेऊन दिली होती पाच लाखाची चोट …. चुगल्या लाऊन काढला काटा..?


हाच तो चुगल्या लावणारा वातावरण निर्मित करणारा केल्या नाग
वर्धा (मंगेश चोरे पाटील) वर्धा जिल्यातील पुलगाव येथील प्रामाणिक माणसाचा नाहक बळी गेला.भारत नागपाल यांची हत्या झाली आणि सर्व रेतीघाट चालक धास्तीत आले.घटना झाली जीव गेला मारणारे उघडी पडली.मात्र घटना का झाली?याचा मुख्य सूत्रधार कोण ?याचा तपास आता सुरू होणार असे संकेत आहे.वर्धा येथील सावंगी घाट हा सुद्धा भारत नागपाल यांच्या भावाच्या नावावर आहे.मात्र या घाटात वर्धा येथील बुरांडे याने थोडे पैसे लावले मात्र.या घाटावर पूर्णपणे आपला कब्जा केला.रातोरात आपले वाहने लाऊन रेती उचलणे सुरू केले.सूत्रांकडून प्राप्त माहिती वरून मृतक भारत यांच्या लक्षात ही बाब आल्याने भारत याने बुरांडे याला टोकले होते.थोड्या प्रमाणात वाद सुद्धा झाल्याचे समजते.मात्र बुरांडे उर्फ काल्या नाग याने चुगल्या लावण्याचे काम सुरू केले.आणि यातून हा प्रकार घडला.या पूर्वी सौरभ ठाकूर याचे कडून बुरांडे याने पाच लाखाची उधारी करून टायर खरेदी केले होते.सौरभ आणि बुरांडे यांचे उधारी मागण्या वरुण बोलणे होत होते अश्यातच बुरांडे याने नागपालचा संदर्भात चुगल्या लावण्याचे अलगद काम केले.आणि महाभयानक असा कांड झाला असे समजते.वास्तविक बुरांडे याच्या संदर्भात माहिती प्राप्त केली असता हा इसम आपल्या फायद्या करिता दुसऱ्याचा बळी देण्यास मागे पुढे बघत नाही हे पुढे आले.वर्धा वर्धा औद्योगिक परिसरातील लाखो रुपयाची मुरूम चोरी,तेथेच दोन जागा हडपून त्या ठिकाणी केवळ आणि केवळ बेकायदेशीर सिमेंट,चोरीचे लोखंड,आणि मिळेल ते कमी भावात खरेदी करून विकणे असे प्रकार केले जाते असे सुतांकडून पुढे आले आहे.याच्याकडे काही ट्रॅक असून एकही ट्रकचे डाक्युमेंट पूर्ण नाहीत असे समजते.केवळ पैसे कमविण्या करिता काहीही करणाऱ्या बुरांडे याने चुगल्या लावल्याने मोठी घटना घडली आणि या घटनेमुळे संपूर्ण रेती घाट बंद पडले आहे.बुरांडे याच्या केलेल्या चुगल्या आज नागपाल यांच्या जीवावर बेतल्या आणि सर्व रेती घाट बंद पडण्यात बुरांडे हा कारण ठरला .असे चर्चेत आहे.आता गुप्तचर विभागाकडे तपास गेल्यास हा खुलासा होईलच.यातील खरा नारद कोण ? हे पुढे येण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे बुरांडे याने वर्धा शहरात अनेकाना फसविले असून अनेकाना चेक दिले यामुळे याने फसविले असे म्हणायला हरकत नसून. भाटिया नामक इसमालाही चांगली टोपी दिल्याचे पुढे आले आहे. हल्ली पोलिसांनी अनेकांना अटक केली असून बुरांडे याचा रोल काय?हे पुढे येईलच… पुढील भागात वाचा बुरांडे याने काय लावल्या चुगल्या.क्रमशः वाचा ..














Leave a Reply