Advertisement

वर्धेत एम. डी,नकली दारू,पेट्रोल डिझेलची तस्करी आणि कुंटणखाना चालविणारा गिरीश राजपाल आला पोलिसांच्या रडारवर..

समाचार शेयर करें

वर्धेत एम. डी,नकली दारू,पेट्रोल डिझेलची तस्करी आणि कुंटणखाना चालविणारा गिरीश राजपाल आला पोलिसांच्या रडारवर..
छत्रपती सेना करणार पोलिसांना मदत..
वर्धा(मंगेश चोरे पाटील) वर्धा शहरातील सावंगी मेघे वैद्यकीय दवाखान्याच्या बाजूला काही अंतरावर असलेल्या एका घरातून गेल्या अनेक दिवसापासून.तिकीट नावाचे आम्ल विकण्याचा धंदा करणाऱ्या गिरिश राजपाल याचे अनेक धंदे वर्धा शहरात आहे.बहुचर्चित डिझेल पेट्रोल तस्कर म्हणून याची ओळख असून,याच वैद्यकीय महाविद्यालयाच्या बाजूला ब्रँडेड दारू आणि नकली दारू विकण्याच्या अनेक वर्षा पासून याचा धंदा अविरत चालला.मागील काळात पुलगाव रोडवरील पेट्रोल डिझेल चा धंदा पूर्ववत सुरू होताच याच्या आमच्या वतीने बातम्या प्रकाशित केल्या गेल्याने पोलिसांनी तत्काळ दाखल घेऊन सादर धंदा उधळून लावल्याने हतबल झालेल्या गिरीश राजपाल उर्फ बुकऱ्या याने बदनामी करण्याच्या उद्देशाने उचापती सुरू केल्या.प्राप्त माहितीवरून सदर बुकऱ्या हा याच परिसरात एका महिलेच्या वतीने कुंटणखाना चालवितो इतकेच नव्हे मुलीची चालचालन ठीक नसल्याने सासरच्या मंडळीने हाकलून लावले या हरामखोरणे तिलाही या महिले सोबत जोडले पैश्यकरिता आपल्या मुलांना गैर धंद्यात टाकणारा हा हरामखोर काहीही करतो.असाही प्रकार चर्चेत होता.पैसे कमविणे हाच याचा एकमेव उद्देश असुन कोणत्याही माध्यमातून केवळ पैसे कमविण्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याची याची तयारी असते. हल्ली याचे डिझेल पेट्रोल चे धंदे बंद जरी दिसत असले तरी चोर चोरी करणे सोडत नाही.करिता पोलिसांनी याच्यावर करडी नजर ठेवली आहे.
छत्रपती सेना या सामजिक संघटनेच्या वतीने अनेक कार्यकर्त्यांनी याच्या धंद्यावर नजर ठेवली असून.सावंगी परिसरात चालू असलेला नकली दारूचा कारखाना आज दुपारी दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आल्याचे उघड झाले.सतत तिकीट नावाचे आम्ल विकणारा सचिन नावाचा राजपाल याचा माणूस हा गायप झाला असुन.ती महिला सुद्धा या परिसरात दिसली नाही.पंचनाम्याच्या दणक्याने आज राजपाल याचे सर्व धंदे बंद दिसले असुन सेनेचे कार्यकर्ते याच्यावर नजर ठेऊन आहेतच.
अनेक धंदे करणारा राजपाल आजपर्यंत पोलिसांच्या हातात आला नसल्याने मस्तीत असला तरी लवकरच याला सेंट्रल जेल दिसेल यात शंका नाही. क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!