आर्वी नका परिसरात चालतो देह विक्रीचा धंदा.?
रॅकेट चालविणारी महिला ही जयवंती कोण!
वर्धा(प्रतिनिधी) मागील काळात कुजबुज सुरू असलेला देह विक्रीच्या धंदा एक जयवंती नामक पोळ्या करणारी महिला चालवित आल्याचे सूत्रांकडून पुढे आले आहे.गेल्या अनेक दिवसापासून हा धंदा सुरू असल्याची कुजबुज परिसरात होतीच आमच्या प्रतिनिधीने सविस्तर माहिती गोळा केली असता अनेक विषय पुढे आले.
सदर महिला ही नागपूर जिल्यातील नजीकच्या तालुक्यातील रहिवाशी असुन.या महिलेचे चालचलन चांगले नसल्याने घरील मंडळी अत्यंत त्रस्त होती. अत्यंत तोंडाळ आणि भांडखोळ असल्याने तिच्या पतीचे आणि तिचे भांडण होत होते. आजचनक संशयास्पद पतीचा मृत्यू झाला.मात्र हा मृत्यू नसून खून होता.असे सुतांकडून पुढे आले. मात्र परिवाराची बदनामी होईल म्हणून प्रकरण आत्महत्या म्हणून दाखविले गेले.गेल्या अनेक दिवसापासून सदर महिला ही हिताफिन अनेक अवैध्य धंदे आर्वी नका परिसरात करत असल्याचे पुढे आले आहे. . अत्यंत हाय फाय राहणीमान मुलाला कार,मुलीला महागडी गाडी,गळ्यात सोन्याच्या चैनी .आणि वरुण गरिबी दाखविणारी ही महिला,सोबत ब्रँडेड दारू सुद्धा विकत आल्याचे सूत्रांकडून पुढे आले आहे.खेडुळकर यांच्या घरत आपले अधिपत्य गाजवत असुन त्या ठिकाणी दुसऱ्या भाडेकरीचा टिकाव लागू देत नसल्याने हा प्रकार अनेक दिवस पुढे आला नाही.मात्र परिसरातील काहींनी नाव न सांगण्याच्या अटीवर या विषयाचा भांडाफोड केला असुन,मुलीच्या माध्यमातून ब्रँडेड दारूची वाहतूक केली जाते असेही पुढे आले आहे.मुलीचा फायद्या घेऊन अनेकांना आपल्या जाळ्यात ओढून तिने अनेकाना मोठ्या प्रमाणात ब्लॅक मेल केल्याचेही काही उदाहरणे पुढे आले असुन अनेक बाबीचा खुलासा केला जाईल.मागील काळात अश्याच एका प्रकरणात पोलिसांनी याच परिसरात मोठी कारवाई सुद्धा केली होती.परिसरात प्राप्त माहिती वरुण रात्रीचा जयवंतींकडे येणारा तो कोण?याची परिसरात चर्चा सुरू आहे.
आर्वी नका परिसरात चालतो देह विक्रीचा धंदा.? रॅकेट चालविणारी महिला ही जयवंती कोण!














Leave a Reply