आता खुप झाली,अंदरची बातमी पुढे आली. भाजपवाले म्हणतात शिवसेनेच्या मंडपात आमचा फितुर सोडला.? आता हा फितुर कोण ?
वर्धा(प्रतिनिधी)
निवडणूक रंगात आली.शिवसेना रेसमध्ये,गणिमिकावे सुरू झाले.रंगत रंगू लागली.आणि विश्वासू सूत्रांकडून बातमी फुटली भाजप वाले म्हणतात.आम्ही सेनेच्या मंडपात आमचा फितुर सोडला.आता खूब झाली हा फितुर कोण?वास्तविक बघितले तर बालपांडे यांच्या सोबत आज सर्व जाती समावेशक मतदारांचा कौल आहे.यावेळी,तेली,कुणबी,माळी, बौद्ध,आदिवासी, नाव्ही, मातंग, ब्राम्हण,सिंधी,मारवाडी,जैन,आणि संपूर्ण समाजवर्गातील लोकांनी पुढाकार घेतला आहे.बालपांडे यांचे वयक्तिक संबंध आणि मित्रपरिवार.जीवाभावाचे सर्व महिला,माता.कमला लागल्या.प्रचार शिगेला आला.जोमाने सर्व कमला लागले.याची भीती भाजपच्या तंबूत निर्माण झाली.असे असताना आज झालेल्या गुप्त बैठकीत बोलला गेलेला प्रकार सूत्रांकडून पुढे आला.आपला फितुर सेनेच्या तंबूत सक्रिय झाला.हा फितुर कोण?मित्रानो छत्रपतीच्या इतिहासात सर्वात महत्वाची बाब ही आपल्याच माणसाने केलेली गद्दारी आहे. राजे छत्रपती शंभू राजे.आपल्याच लोकांच्या गद्दारीने. जेरबंद झालेत.हा इतिहास लक्षात ठेऊन तंबूत हुशार राहण्याची गरज आहे.असे दिसते.नगरपरिषदेच्या निवडणुकीत रंगत आली आहे.त्यामुळे अनेकांचे फासे उलटे पाडणे महत्वाचे असून सेनेच्या तंबूत हा फितुर कोण ? सावधान













Leave a Reply