वर्धा गुन्हे शाखेने राजपाल याचे चोरीचे डिझेल पेट्रोल पकडले.लाखो रुपयाचे डिझेल पेट्रोल जप्त..

वर्धा(मंगेश चोरे पाटील) महिला आश्रम पेट्रोल पंपाचा मालक गिरीश राजपाल हा वर्धा शहरातील सर्वात मोठा डिझेल पेट्रोल तस्कर असल्याच्या आम्ही अनेक बातम्या प्रकाशित केल्या.आज वर्धा गुन्हे शाखेने याला रंगेहात पकडल्याने स्पष्ट उघड झाले आहे. वर्धा गुन्हे शाखेकडून सगळा रचण्यात आला होता. केळझर येथुन डिझेल पेट्रोल भरून मारोती इको गाडी क्रमांक MH32असे4843 या गाडीला पेट्रोल पंप वर येताच गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक ठाकूर यांनी पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल,सहाय्यक पोलिस उपदीक्षक श्री.वाघमारे,गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्री.चौधरी,यांच्या मार्गदर्शनात कारवाई केली.लाखो रुपयांचा माळ जप्त करण्यात आला आहे.पुढील कारवाई सुरू आहे
.














Leave a Reply