Advertisement

समृद्धी मार्गावर भिषण अपघात.सहा जागीच ठार.वर्धा सालोड येथील टिपले परिवारातील चार तर दोन अन्य जागीच मृत्यू.

समाचार शेयर करें

समृद्धी मार्गावर भिषण अपघात.सहा जागीच ठार.वर्धा सालोड येथील टिपले परिवारातील चार तर दोन अन्य जागीच मृत्यू.

वर्धा (प्रति) वर्धा नजीक सालोड गावातील टिपले परिवार हा पुण्याला मुलीला सोडायला गेला असता परत येताना आर्वी रोहना येथे समृद्धी महामार्गावर वाहतूक जाम असल्याने यांनी आपले वाहन थांबविले असता मागाहून भरधाव वेगाने एक आयसर गाडी येऊन धडकली.त्यात उभ्या असलेल्या टिपले परिवारच्या वाहनचा चेंदमेंदा झाला.आणि वाहनाला भीषण आग लागली.त्यात परिसरातील चार लोकांचा जागीच मृत्यू झाला.आणि आयसर वाहनातील दोन लोकांचाही जीव गेला.सालोड गावातील अत्यंत लोकप्रिय परिवारातील परिवार गेल्याने गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!