वर्धा पोलिस अधिक्षकांना विनंती.
पत्रकारावर खोट्या केसेस,आणि घरात बंदूक ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या सा पो नी वानखेडे यांची चौकशी करावी.
वर्धा(मंगेश चोरे पाटील)
वर्धा येथे लाभलेले अत्यंत प्रभावी पोलिस अधिक्षक श्री.सौरभजी अग्रवाल यांना विनंती करण्यात येते की.वर्धा पोलिस दलात अत्यंत नीच आणि आपल्या पोलिस धर्माला काळीमा फासणारे काही अधिकारी आजही सक्रिय असुन यांनी पोलिस विभागाला काळीमा फासण्याचे प्रकार केवळ आपल्या स्वार्था करिता केले आहे.मागील काळात वर्धा सावंगी येथे कार्यरत ठाणेदार म्हणून असलेल्या दिपक वानखेडे हे हल्ली हिंगणघाट येथे कार्यरत आहे.
मागील काळात तत्कालीन पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांची चमचेगिरी करण्याच्या उद्देशाने पत्रकार मंगेश चोरे (पाटील)यांच्या वर आपल्या एका अडाणचोट भराडी जातीच्या मित्राला पकडून खोटी केस केली.वास्तविक पत्रकार मंगेश चोरे पाटील या अडानचोटाला ओळखत नाही आणि कधी बघितले सुद्धा नाही.मात्र वानखेडे यांनी खोटी केस करण्या करिता अडीच वर्ष पूर्वी त्याला आपल्या पदरातले पैसे दिले. आणि आपल्याच हाताने एक तक्रार तयार करून एक बोगस गुन्हा दाखल केला.वानखेडे एवढ्यावरच थांबले नाही तर पत्रकार चोरे पाटील यांच्या घरी बंदूक ठेवण्याचाही प्रयत्न त्यांनी केला.मात्र वानखेडे यांना घरी लागलेले सी. सी .टीव्ही कॅमेरे दिसले आणि त्यांची फाटली.पोलिस वर्धा पोलिस विभागात काम करणारे वानखेडे हे हल्ली सा. पो. नी आहे मात्र यांची पुलगाव येथे कोटी रुपयाची संपत्ती आहे.हे पैसे आले कोठू?.गेल्या अनेक दिवसापासून वर्धा येथे सेलू,सावंगी,आणि आता हिंगणघाट येथे कार्यरत वानखेडे यांची गडचिरोली येथे का बदली होत नाही?या संदर्भात पोलिस महासंचालक यांना सुद्धा तक्रार देण्यात येणार आहे.हल्ली वर्धा पोलिस अधीक्षकांना विनंती आहे की यांची रवानगी मुख्यालयात कारवी.हे पोलिस विभागाला कलंकित करणारे व्यक्ती असून आणि आपल्या पदाचा अधिकाराचा गैरफायदा घेऊन अनेक ठिकाणी.बेकायदेशीर कारवाया करून.पोलिस विभागाला बदनाम करण्याचे अनेक प्रकार सेलू येथे केल्याचे अनेक उदाहरणे आहेत.या प्रकरणात उचलण्यात दाखल एका प्रकरणात निकाल येताच.वानखेडे यांच्या विरोधात शिष्टमंडळ आय.जी साहेब यांना भेटणार असे कळविण्यात आले आहे
.














Leave a Reply