अतिक्रमण हटाव सट्टा बाजार भगाव.
पडक्या नगरपरिषदेतील सट्टा किंग शहजाद,याची दुकानदारी रस्त्यावर.. 
वर्धा(मंगेश चोरे पाटील) वर्धा येथील जुनी नगरपरिषद इमारत अवैध्य धंद्याचा बाजार बनली आहे.शहजाद नावाचा नवा सट्टा किंग बघता बघता लाखो रुपयांचा सट्टा बाजार चालतो.आणि प्रशासन मात्र निद्रेत आहे.बिगर भाड्याच्या जागेवर अतिक्रमण करून ठेवलेला पाणठेला आणि लागून असलेली फुकटची पडक्या नगर परिषदेची खोली सट्टा बाजाराचा अड्डा झाली आहे.
गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेला हा बाजार बातम्या येताच उल्लंगला मात्र तोंडाला रक्त लागलेला प्राणी जसा नरभक्षी होतो तसा हा सट्टाकिंग शहजाद आता मिळेल त्या ठिकाणी आपली पट्टी फाडत असल्याचे दिसुन आले.
गेल्या अनेक दिवसात लाखो ची उलाढाल करणाऱ्या शहजाद ने काही भागीदार घेऊन धंदा सुरू केला होता .मात्र याने सर्वांना डावलून आता आपल्या पुऱ्या परिवाराला सोबत घेऊन धंदा मोठा केला.पानटपरीच्या मागून एक बोगदा तयार करून प्रवेश सरळ नगर परिषदेच्या पडक्या खोलीत.धंदा जोरात बोलायला कोणीच नाही.कमाई मोठी मग काय भ्रष्ट पोलिसांनी वसुली सुरू केली.काही तर राजरोस पानटपरीवर येऊन पैसे घेत असतांना फोटोत आले.यामुळे शहजाद निर्धास्त झाला.सट्टाकिंग शहजाद याने यावर्षी या वर्षी एवढा मोठा वाढदिवस केला की पाठ्या न लाख रुपयाचे फटके फोडले.शेवटी खीर पचली नाहीच असे झाले.आता पुढे फसणार ते हप्ता खोर भ्रष्ट पोलिस…
क्रमश वाचा..
चा..












Leave a Reply