पडक्या नगर पालिकेतील सट्टा तत्तुरता बंद
परत सुरू झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा.?
वर्धा(सूर्यप्रकाश पांडे) वर्धा नगर परिषदेच्या पडक्या इमारतीत एस के पान ठेला चालक शहजाद ,आणि इर्शाद या दोन भावडांनि गेल्या अनेक दिवसापासून सुरू केला असून आपण सर्वांना देवाण घेवाण करून करीत असल्याचे ठाम पाने सांगतात.
अनेकांच्या माहिती प्रमाणे अनेक भ्रष्ट पोलिस या ठिकाणी नियमित हप्ता वसुलीला येतात याचे काहींनी चित्रीकरण सुद्धा केले आहे.
जुन्या आणि पडक्या नगर परिषदेच्या इमारतीच्या आडून हा गोरख धंदा सुरू असुन पोलिसांना मात्र त्याची काहीच माहिती नाही हे मात्र नवलच आहे.मागील काळात गुन्हे शाखेच्या वतीने मोठी धाड टाकण्यात आल्याची माहिती आहे.
एस के पान सेंटर नावाने सट्टा किंग याने आपले दुकान मांडले असून.लागून एक बोगदा तयार करून आत नगर परिषदेच्या पडक्या खोलीला टिना लाऊन आपला धंदा जोरात सुरू केल्याचे उघड झाले आहे.
मागील काळात या ठिकाणी चेंगड नावाचा जुगार सुद्धा सुरू केला होता असे समजते.प्राप्त माहिती वरून बातमी प्रकाशित होताच संबंधितांनी हा धंदा तातुरता बंद करण्यास सांगितल्याचे सुद्धा सट्टा किंग याने सांगितले असल्याचे पुढे आले
आहे.












Leave a Reply