Advertisement

वर्धा येथे सार्वजनिक पाणपोई चे उदघाटन. युवकांचा उपक्रम

समाचार शेयर करें

वर्धा येथे सार्वजनिक पाणपोई चे उदघाटन. युवकांचा उपक्रम

वर्धा -(प्रतिनिधी)

स्थानिक इतवारा चौक मित्र परिवार यांचा वतीने पाणपोई चे उदघाटन प्रभाग क्र 12 चे नगरसेविका मोहिनी आडे, नगरसेवक अभिषेक त्रिवेदी यांचा हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून , रम्मू सेठ, सुनील मानकर,या सह आदी मान्यवर उपस्थित होते.
यांनी प्रमुख पाहुण्याचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले.
गेल्या अनेक वर्षा पासून पाणपोई ची सेवा या ठिकाणी करण्यात येते. या वर्षी प्राणीन साठी सुद्धा पाणी पिण्या साठी सोय करण्यात आली आहे.असे मित्र परिवाराचे मुकुंद मसराम यांनी आपल्या प्रस्तविकात सांगितले.
कार्यक्रमात उपस्तितीत कुतुब नादिर,शेख अशरफ,मन्सूर भाई,,सुरेश रोहळा,रोशन नगराळे,संतोष कोहचडे,आरिफ सय्यद, सुनील वंजारी,मुन्ना ढवळे,जफर खान, यांना प्रमुख पाहुण्या चा हस्ते पक्षी ना पाणी पिण्या साठी मातीचे पात्र देण्यात आले.
वरील बातमी व छायाचित्र आपल्या वर्तमान पत्रात प्रकाशित कराल ही नम्र विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!