Advertisement

देवळी ठाणेदार कापडे यांच्या वसुलीत गरीब कर्मचारी फसला ? लाच लुचपत विभागाची कारवाई.

समाचार शेयर करें

देवळी ठाणेदार कापडे यांच्या वसुलीत गरीब कर्मचारी फसला ? लाच लुचपत विभागाची कारवाई.

  • हेच ते देवळीचे ठाणेदार साहेब.पोलीस अधीक्षकांचे नाव सांगून करतात नामांकित कंपनीकडून लाखोंची वसुली 
  • टोलनाक्यावरही वापरतात साहेबांचे नाव.
  • कलम येथुन दारू वाहतूक करण्या करिता हजारो रुपयांची घेतात लाच 
  • यांच्या वसुलीच्या नादात गरीब कर्मचारी फसला साहेब म्हणतात मी नाही त्यातली 

वर्धा (मंगेश चोरे पाटील) वर्धा जिल्यातील देवळी पोलीस ठाण्यातील देवतळे नामक पोलीस कामचारी बळीचा बकरा झाला.ठाणेदारच्या वसुलीत कर्मचारी अडकला.ही वस्तुस्थिती असुन देवळी पोलीस ठाण्यात कार्यरत ठाणेदार संदीप कापडे हे वादग्रस्त अधिकारी असुन त्यांची जिल्हा बाहेर बदली झाली होती.मात्र त्यांनी परत एक वर्ष याच जिल्ह्यात आपले बस्तान मांडले.राजकीय वरधस्ताने ठाणेदार झाले.मात्र मी नाही त्यातली असा आविर्भाव भासवत वसुली मात्र कर्मचारी यांच्या माध्यमातून सुरू केली.विश्वासनीय सूत्रांच्या कडून एका नामांकित कंपनीच्या कडुन साहेब पोलीस अधीक्षकांच्याही नावाने लाखात लाच घेत असल्याचे पुढे आहे आहे.या प्रकाराची सखोल चौकशी केल्यास असाच प्रकार एका टोल नाक्यावरून सुद्धा सुरू असुन.येवतमाळ मार्गाने येणाऱ्या दारूच्या खेपा याच देवाण घेवाणीच्या प्रेमात येतात असेही पुढे आले आहे.काल लाचलुचपत विभागाने केलेली कारवाई ही गरीब पोलीस कर्मचारी याच्या आयुष्यावर बेतली मात्र याला जबदार अधिकारी मात्र नामानीराळा राहिला. फसला कर्मचारी.या प्रकरणात पोलीस अधीक्षकांनी जिल्यातील कोणत्याही नेत्याच्या दबावाला बळी न पडता चौकशी केल्यास ठाणेदार यांची पोल खुलेल यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!