Advertisement

ठेकेदार संजू जैन दारूच्या नशेत करतो पालकमंत्र्यांची बदनामी.म्हणतो कमिशन देतो.कोण घंटा वाकडे करू शकत नाही……

समाचार शेयर करें

ठेकेदार संजू जैन दारूच्या नशेत करतो पालकमंत्र्यांची बदनामी.म्हणतो कमिशन देतो.कोण घंटा वाकडे करू शकत नाही.

Screenshot

Screenshot

Screenshot

वर्धा(मंगेश चोरे पाटील) हल्ली वर्धेत माती मिश्रित सिमिंटी करण रस्त्याचे काम करीत असतांना अधिकाऱ्यांनी काम बंद करण्याचे आदेश दिले .मात्र हिंगणघाट चे रहिवाशी असलेले ठेकेदार संजू जैन खुलेआम दारूच्या नशेत पालकमात्र्याच्या नावाने जोरा जोरात कमिशन देऊन काम करतो!जे होते ते करा . आपले कोणी घंटा वाकडे करू शकत नाही .असे बोलुन खुलेआम पालकमंत्यांची बदनामी करीत असल्याचे पुढे आले.आणि उपस्थित एक दुसऱ्याच्या तोंडाकडे पाहू लागले.हा प्रकार साटोडा ते गोपुरी रस्त्याच्या कामाच्या वेळी पुढे आला.वापरल्या जाणाऱ्या सिमेंट मधे माती दिसली  कोणतीही वायब्रेटर मशिन नाही केवळ घरात केले जाते तसे फ्लोरिंग केले जात आहे.बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायतीचे काम बंद करण्याचे सांगितले मात्र ठेकेदार संतापला आणि लागला पालक मंत्र्याची बदनामी करायला.दारूच्या नशेत दादागिरी करणार हा संजू जैन आता या ठिकाणी जनतेची धुलाई खाणार असल्याचे चित्र आहे.समंधितानी काम बंद करा अशी जनतेची मागणी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!