Advertisement

मंगेश चोरे यांच्यावर बनावटी केसेस प्रकरणात जिल्यातील एक पोलीस अधिकारी पोलीस खात्यातुन बाहेर जाणार ? प्रकरण सुप्रीम कोर्टात

समाचार शेयर करें

मंगेश चोरे यांच्यावर बनावटी केसेस प्रकरणात जिल्यातील एक पोलीस अधिकारी पोलीस खात्यातुन बाहेर जाणार ? प्रकरण सुप्रीम कोर्टात

वर्धा (प्रतिनिधी) करू गेले काय वरती झाले पाय असाच प्रकार आता वर्धा येथिल एका पोलीस अधिकाचा होण्याची शक्यता असल्याचे पुढे आले आहे.मागील काळात तत्कालीन भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांच्या बातम्या प्रकाशित करताच त्यांच्या पार्श्वभागाला आग लागली.संतापाच्या भरात पदाचा गैरफायदा घेत.मंगेश चोरे (पाटील) यांच्यावर खोट्या केसेस केल्या भाड्याचे काही भिकारी पकडून एक वातावरण निर्माण केले.ज्यांनी त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना साथ दिली ते आज बलात्काराच्या प्रकरणात जेहालत गेले.काहीची खासदारकी गेली.आणि अनेक उताणे झाले.मात्र यात चोरे यांनी दम सोडला नाही.प्रकरणाला सुप्रीम कोर्टापर्यंत मोठ्या कुशलतेने नेले.आज यात तत्कालीन वर्धा येथिल भ्रष्ट पोलिसांचे पितळ उगडे पडले असुन अनेक पुरये कोर्टात दाखल केले गेले असुन यात .सावांगी पोलीस ठाण्यात खोटी आणि बनावटी केस दाखल करणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याची कायम स्वरुपी पोलिस विभागातून उचल बांगडी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.चोरे यांचा सिनेमा बनविण्याच्या नादात यांची सर्कस झाल्याचे चित्र दिसुन येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!