सावंगी येथील तत्कालीन ठाणेदार दिपक वानखेडे यांच्या विरुद्ध पोलिस मासंचालक तथा मानवाधिकार आयोग कारवाई करणार.

वर्धा(मंगेश चोरे) सावंगी पोलिस ठाण्याच्या तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक दिपक वानखेडे यांनी खोटा गुन्हा दाखल करून,पत्रकाराच्या घरी बंदूक ठेवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी महासंचालक यांच्या कडे चौकशीची मागणी.करण्यात आली आहे.मागील काळात पत्रकार मंगेश चोरे( पाटील)यांनी तत्कालीन भ्रष्टाचारी पोलिस अधिक्षक नुरुल हसन यांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या प्रकाशित केल्या होत्या.त्यामुळे अनेक खोट्या कारवाया नुरुल हसन याने केल्या होत्या.त्यात अनेक पोलिस अधिकारी यांनी खोटे गुन्हे दाखल करून कायदा हातात घेतल्या प्रकरणात न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले आहे.त्यात सावंगी पोलिस ठाण्यात कार्यरत तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक दिपक वानखेडे यांनी आपल्या एका ओळखीच्या इसमाला पकडून पत्रकार मंगेश चोरे(पाटील)यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला होता.इतकेच नव्हे तर पत्रकार चोरे यांच्या घरी बंदूक ठेवण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता.मात्र घरच्या चारही बाजूला सी सी टीव्ही कॅमेरे असल्याने.पोलिस अधिकाऱ्यांची फाटरली मात्र खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या प्रयत्नात.कोणताही पुरावा नसताना दाखल प्रकरणात पोलिस महासंचालक यांची भेट घेऊन सदर प्रकरणात दीपक वानखेडे या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.या प्रकरणात.पोलिस विभाग सखोल चौकशी करेल असे संकेत प्राप्त झाले असुन.हल्ली पत्रकार मंगेश चोरे(पाटील)हे आय. एच .आर. ए या संघटनेचे राज्याचे अध्यक्ष असल्याने.मानवाधिकार आयोगात प्रकरण दाखल करून पदाचा गैरफायदा घेणे, जणीव पुर्वक खोट्या कारवाया करणे,अशा अनेक प्रकारचे आरोप दिपक वानखेडे यांच्यावर ठेऊन मानवाधिकार संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष यांच्या शिफारशीने खटला दाखल करण्यात येणार आहे .
भाग 2 वाचा दीपक वानखेडे यांच्या खोट्या करायची गाथा आणि भ्रष्टाचाराच्या कथा..सेलु येथील अनेक प्रकार…
Post Views: 155













Leave a Reply